|
|
सदस्य चर्चा:महाराष्ट्र एक्सप्रेस/archive4[संपादन] 'इट्स इममटेरीअल'या टाईम्स ऑफ इंडिया अग्रलेखात विकिपीडियाचा गौरवपुर्ण उल्लेख'इट्स इममटेरीअल'या टाईम्स ऑफ इंडिया अग्रलेखात विकिपीडियाचा गौरवपुर्ण उल्लेखhere at सद्य घटना i have tried do make a news item .I request your help in checking and improving the same , so we can release it for circulation in Yahoo groups, orcut etc. Mahitgar ०७:३८, ३१ जानेवारी २००७ (UTC)
[संपादन] New Usersमहाराष्ट्र एक्सप्रेस, When you create a new user's talk page, remember to add सदस्य क्रमांक parameter to the welcome template. अभय नातू ११:४८, ११ फेब्रुवारी २००७ (UTC) [संपादन] गुगल, गूगलमहाराष्ट्र एक्सप्रेस, गूगल असे शुद्धलेखन बरोबर आहे. तुम्ही गूगलचे गुगल केलेले सगळे लेख परत गूगल शीर्षकांखाली आणणार का? अभय नातू १६:२७, १५ फेब्रुवारी २००७ (UTC) [संपादन] ShuddhalekhanTumachee soochana raast aahe. YaapuDhe fakt lekhaam'madheel doSh sudhaarNyaacha prayatn kareen.--J १८:२५, १५ फेब्रुवारी २००७ (UTC) [संपादन] Marathi Typing.Namaskar Maharashtra Express, No I cannot type Marathi on Wiki. I have more than 2300 devnaagari fonts on my desktop or in CDs. But except 2 or 3, the rest are ANSI or else but not Unicode. I have istalled Baraha 7; but for using it, the computer demands original CD of Windows XP. I do not have the CD. I am helpless. So what I do is to type on Notepad using one of the available Unicode fonts(e.g. Mangal), and cut/copy paste the text to Wiki. No other way I know. However, many thanks for your concern.---J [संपादन] Devnagari typing.Maharashtra express Thanks for your instructions. Vijay explained his method, and following that, I can now type in Baraha. But how to shift between Devnagari and Roman?--J ०९:५५, १७ फेब्रुवारी २००७ (UTC) [संपादन] मुखपृष्ठमहाराष्ट्र एक्सप्रेस, तुम्हाला अपेक्षित बदल धूळपाटी/मुखपृष्ठ येथे करून पहा. अभय नातू २०:२३, १९ फेब्रुवारी २००७ (UTC) [संपादन] १,००० संपादने
[संपादन] अभिनंदनमहाराष्ट्र एक्सप्रेस, अभिनंदन! मराठी विकिपीडिया असाच दमदारपणे वाढवू! BTW, पुणे विषयाशी संबंधित नवीन लेख बनवताना त्याचे वर्गीकरण जरूर करा (नेमके वर्ग न सुचल्यास तात्पुरते 'वर्ग:पुणे' मध्ये वर्ग करा; किंवा 'साचा:वर्ग' वापरा.).. नुकत्याच पाहिलेल्या नवीन लेखांमध्ये मला ही गोष्ट जाणवली म्हणून निदर्शनास आणले. --संकल्प द्रविड ०८:०७, २३ फेब्रुवारी २००७ (UTC) [संपादन] WelcomeLike you at I also get stressed thinking I am alone editing but as abhay said any moment 7-8 Marathi People are browsing "Sadya Ghatana" so we are not that alone.I would love new people join in and write so much that I am not needed here and then I would enjoy to become just as a reader here.
All the best and cheers!! Mahitgar ०८:२१, २२ फेब्रुवारी २००७ (UTC) [संपादन] Maharashtra prakalpI welcome this initiative from your side.This will help support Maharashtra Project on english wikipedia in long run. Maharashtra Project and portal on english wikipedia seems to be not attended recently,Even on India Project attention seems to be less , may be people are more busy in attending to local language wikipedias, thats a good sign in a way. Mahitgar ०५:१६, २३ फेब्रुवारी २००७ (UTC) [संपादन] Requesting your help in image customisationDear Maharashtra Express, I found some good way of step by step writing help page at a private wiki called sarvagya Can_not_See_Hindi I want to customise it for help page for Marathi Wikipedia. Right now I have created a temp. page Wikipedia:धूळपाटी/Can not see Marathi. I need your help in having customised Marathi images simmiller to Can_not_See_Hindi. I can not copy them from Sarvagya because of copy right issue. Also suggest me if any part of Wikipedia:धूळपाटी/Can not see Marathi can rather be included in our main help विकिपीडिआ साहाय्य:Setup For Devanagari. विजय ०६:५०, २६ फेब्रुवारी २००७ (UTC) [संपादन] best of luck for the examsनमस्कार महाराष्ट्र एक्सप्रेस,
[संपादन] टेक्सासच्या प्रजासत्ताकाविषयीमहाराष्ट्र एक्सप्रेस, टेक्सास हे आता जरी अमेरिकेतील एक घटकराज्य असले तरीही 'en:Republic of Texas' या नावाचे एक राष्ट्र/ सार्वभौम राज्य इसवी सनाच्या एकोणिसाव्या शतकात होऊन गेले त्या प्रजासत्ताकासंदर्भात तो वर्ग तयार केला होता. त्यामुळे वर्ग बरोबर आहे; फक्त त्यात 'टेक्सासच्या प्रजासत्ताकचे राष्ट्राध्यक्ष' या नावाऐवजी 'टेक्सासच्या प्रजासत्ताकाचे राष्ट्राध्यक्ष' असे नाव हवे की नको याबद्दल चर्चा चालू आहे. --संकल्प द्रविड ०८:२८, २८ फेब्रुवारी २००७ (UTC)
[संपादन] मुखपृष्ठ फेरमांडणीसंदर्भातमहाराष्ट्र एक्सप्रेस, तुम्ही म्हणताय ते ७ फेब्रुवारीचे निवेदन 'साचा' स्वरूपात नाही. ते निवेदन Wikipedia:निवेदन/फेब्रुवारी ७, २००७ येथे आहे; तसेच ते सर्वांना संपादनीय आहे. आपल्याला हवे ते बदल आपण करू शकता; फक्त ते जर तुम्हाला योग्य/मनाजोगे वाटले नाहीत, तर परतून त्या लेखाच्या मागील आवृत्तीस आणा. --संकल्प द्रविड ०७:५१, ९ मार्च २००७ (UTC)
[संपादन] बेळगाव, के.बी. कुलकर्णी, जॉन फर्नांडिसमहाराष्ट्र एक्सप्रेस, नुकतेच दोघा बेळगावकर चित्रकारांचे - के.बी. कुलकर्णी व जॉन फर्नांडिस - यांचे (अनुक्रमे ९ मार्च व ११ मार्च रोजी) निधन झाले. फर्नांडिस हे कुलकर्ण्यांचे शिष्य होते. बेळगावातील 'चित्र मंदिर' नावाच्या कुलकर्ण्यांच्या कलाशिक्षणासंस्थेत फर्नांडिसांनी चित्रकलाशिक्षण घेतले आहे. तुम्हाला यासंदर्भात बेळगावातील वृत्तपत्रे/ अन्य स्रोतांतून माहिती मिळवता येईल का? विशेषकरून या दोघांच्या चरित्रांबद्दल माहिती मिळाली तर ती आपल्या विकिपीडियावरील लेखांकरिता उपयोगी पडेल. दुसरी गोष्ट - या दोघांची कॉपीराइटमुक्त प्रकाशचित्रे मिळू शकतील का? सांगण्यासारखी आणखीन एक गोष्ट म्हणजे बेळगावात सिद्धहस्त चित्रकरांची चांगली परंपरा आहे - के.बी. कुलकर्णी, त्यांच्या हाताखाली घडलेले रवी परांजपे, जॉन फर्नांडिस, मारुती पाटील इत्यादी. :) --संकल्प द्रविड ०७:२९, १२ मार्च २००७ (UTC) [संपादन] Abt botThanks for the invitation. Its my pleasure to contribute to the Marathi cause. I hope to start running bot here by mid-April. Also, I have placed a comment on Chawadee. Thanks again.--Eukesh १९:०१, १८ मार्च २००७ (UTC)
Dear Eukesh, For the Usinghabot you asked on Bishnupriya Manipuri Wiki, you need following:
Please email me, I will send you the script by email. I hope that this was helpful. Please feel free to write to me for more information. Thank you. --Eukesh १८:४७, २० मार्च २००७ (UTC)
[संपादन] Signpost updated for March 20th, 2007.
You are receiving this message because you have signed up for the Signpost spamlist. If you wish to stop receiving these messages, simply remove your name from the list. Ral315 ०७:०६, २१ मार्च २००७ (UTC) [संपादन] बेळगाव - शुद्धलेखनदुरुस्त्या आणि नकाशामहाराष्ट्र एक्सप्रेस, मी 'मासिक सदर' आणि 'बेळगांव' लेखातील शुद्धलेखनदुरुस्त्या केल्या आहेत.. अर्थात 'बेळगाव' हा मूळ लेखक अजून नीट तपासावा लागेल असे वाटते; कारण अद्याप मी फक्त पहिला हात फिरवला आहे. --संकल्प द्रविड ०५:०३, २७ मार्च २००७ (UTC)
[संपादन] Signpost updated for March 27th, April 2nd and 9th, 2007.
You are receiving this message because you have signed up for the Signpost spamlist. If you wish to stop receiving these messages, simply remove your name from the list. 75.5.231.38 ०८:२१, १० एप्रिल २००७ (UTC) [संपादन] Eukesh's admishipHi there! I'd like to tell you that Eukesh applied for adminship at English wiki, at en:Wikipedia:Requests_for_adminship/Eukesh but currently some users dispute his abilities as admin, saying they don't know him. He already proved his abilities in many South Asian wikis, he did good for the South Asian community and will further do good with the sysop access. So I was thinking to tell you if you would be interested in vouching for him there. देसीफ्राल २१:२८, २६ एप्रिल २००७ (UTC) [संपादन] Around but busy in office workHi, thanks for remembering be got too busy in new job . Unable to spend enough time other than week ends .Then whatever time I am getting I am spending it on Marathi Wiktionary. Mahitgar १५:२०, ९ मे २००७ (UTC) [संपादन] गावाचे नाव असण्यार्या शब्दाची प्रत्ययापूर्वीची सामान्यरूपे.मराठीत नाम, विशेषण वगरेंची प्रत्ययापूर्वी सामान्यरूपे होतात. कधीकधी क्रियापंदांनासुद्धा प्रत्यय लागतात आणि त्यापूर्वी त्यांचे सामान्य रूप होते. गावाचे नाव असलेल्या शब्दांसाठी फार विचित्र नियम आहेत. गाव जर परदेशी असेल तर सामान्यरूप करायचे नाही. उदाहरणार्थ: लंडन/लंडनला. वॉर्सा/वॉर्सापासून, इटली/इटलीत वगरे. देशी गावांपैकी ऐ-कारान्त, ओ-कारान्त, ऊ-कारान्त व ई-कारान्त नावांचे सामान्यरूप होत नाही. उदा. हर्णै/हर्णैला, वास्को/वास्कोहून, देहू/देहूकडे, सांगलीमध्ये इत्यादी. ए-कारान्त व आ-कारान्त नावातल्या 'आ-ए'चा 'या' होतो. पुणे/पुण्यात, सातारा/सातार्याला. अ-कारान्त नावांच्या बाबतीत खालील उदाहरणे पाहा. नासिक किंवा नाशिक/नासिकला-नाशिकला-नाशकाला. सुरत-सुरतला/सुरतेला(सुरताला होत नाही); अटक-अटकेपार(अटकला-अटाकाला होत नाही.) परंतु कटक- फक्त कटकला. नागपूर-नागपूरला/नागपुराला; नागपूरमध्ये/नागपुरामध्ये; सप्तमी चे त, ईं आं... करिता फक्त नागपुरात/नागपुरीं/नागपुरां.(नागपूरत, वगैरे होत नाही.) आपण लिहिलेल्या 'नागपूर' लेखात मला या सामान्यरूपांमुळे झालेल्या थोड्याशा गफलती लेखाचे संपादन करताना दुरुस्त कराव्या लागल्या.--J--J १७:१४, २० मे २००७ (UTC) [संपादन] NagpuraatIn the sub-section अर्थव्यवस्था, for example, Nagapooraat was typed instead of Nagpuraat. Of course, the error is minor and you need not bother much about it. The article is excellent even with some minor शुद्धलेखन mistakes.--J-J १६:३८, २१ मे २००७ (UTC) इथेच असते हो :) पण इतर काहीतरी सुरु होते. यावर्षी मराठी मंडळाची जबाबदारीही आहे त्यातच गेले काही महिने व्यग्र होते. काही पूर्वीचे लेख पूर्ण केले की मग नेमके काय करायचे ते ठरवेन. अगत्याने केलेल्या चौकशीबद्दल धन्यवाद. :) priyambhashini १५:१९, २३ मे २००७ (UTC) करायला हरकतच नाही परंतु येथून महाराष्ट्राचा इतिहास माहित होणे कठिण आहे तरी जितकी भर घालता येईल तितकी घालीनच. priyambhashini ००:२८, २४ मे २००७ (UTC) [संपादन] नवीन लेखांचे कृपया वर्गीकरण करामहाराष्ट्र एक्सप्रेस, आपण बनवलेले नवीन लेख पाहिले - उदा. राजन भिसे. ते वर्गीकृत नव्हते. कृपया नवीन लेखांचे योग्य वर्गात वर्गीकरण करा. लेखांचे वर्गीकरण विकिकरणाइतकेच महत्त्वाचे आहे. एखाद्या लेखाकरता योग्य वर्ग सापडत नसेल तर ते '{{वर्ग}}' हा साचा वापरून 'अवर्गीकृत' विभागात टाकावे. --संकल्प द्रविड १०:१५, २६ मे २००७ (UTC) |
|||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||