इतर भाषांमध्ये

विकिपीडिया:मदतकेंद्र

चावडी (सुचालन)

विकिपीडिआ:चावडी(चालू)
Archives Dated↓
विदागार दिनानुक्रम↓

इ.स. २००६ मधील चर्चा
इ.स. २००७ मधील चर्चा
इ.स. २००८ मधील चर्चा
मदतकेंद्र,स्वागत आणि साहाय्य चमू ,आलेले सदस्य,विकिभेट,चावडी/प्रबंधकांना निवेदन,कळपट हवा

विकिपीडिआ:चावडी/प्रगती(चालू)
Archives Dated↓
विदागार दिनानुक्रम↓

1) जानेवारी २८,इ.स्.२००६
2) जून १२,इ.स.२००६
3) ऑगस्ट ५,इ.स. २००६
4) ऑगस्ट २७,इ.स. २००६
5) ऑक्टोबर १३,इ.स. २००६
6) नोव्हेंबर २४,इ.स. २००६
7) जानेवारी २२,इ.स. २००७
8) ऑगस्ट ८,इ.स. २००८


चावडी/कालगणना :

चावडी/कालगणना

चावडी/लोगो,लेखन

चावडी/लोगो,लेखन

मराठी विक्शनरी सहप्रकल्प

विक्शनरी:चावडी

मराठी विकिस्रोत सहप्रकल्प

प्रस्तावित प्रकल्प

मराठी विकिविद्यापीठ सहप्रकल्प
मराठी विकिबुक्स सहप्रकल्प

विकिबुक्स चावडी

मराठी विकिक्वोट्स सहप्रकल्प

विकिक्वोट्स चावडी

मराठी विकिकॉमन्स सहप्रकल्प

Talk:मुखपृष्ठ

मराठी विकिन्युज सहप्रकल्प

प्रस्तावित प्रकल्प

इंग्लिश भाषेतील सहप्रकल्प

Talk:विकिप्रॉजेक्ट महाराष्ट्र

हिंदी भाषेतील सहप्रकल्प

हिंदी भाषेतील सहप्रकल्प

नेपाल भाषेतील सहप्रकल्प

देवनागरी टेम्प्लेट परियोजना

संस्कृत भाषेतील सहप्रकल्प

संस्कृत भाषेतील सहप्रकल्प

मराठी विकिमिडिया सहप्रकल्प

मराठी विकिमीडीया प्रसिद्धी प्रकल्प

इतर मीडियाविकि सहप्रकल्प

दक्षिण आशियाई स्क्रिप्ट एनहान्समेंट प्रकल्प

विकिपीडिया:मदतकेंद्र जुनी माहिती‎

अनुक्रमणिका

[संपादन] Image -> जून: MarathiBot 05 Oct 2007

०५ ऑक्टोबर ला रन झालेल्या MarathiBot मुळे ’फळे’ या वर्गातील अनेक लेखांमध्ये ’Image’ चे रुपांतर ’जून’ मध्ये झाले. उदा. टरबूज. कृपया याचा शोध घ्यावा. यातील काही ठिकाणी मी पुन्हा Image लिहिले आहे.

Corrected.
MarathiBot १५:२९, १० ऑक्टोबर २००७ (UTC)

I cannot get the marathi version of 2007 kalnirnay, can you please forward the same to e-mail id, pvdeshpande@snowman.in ?

[संपादन] Template

Hello, It is not clear how to make a templete for an article on a person, showing his information and photograph. Can you please help? राजेंद्र १८:२६, ७ डिसेंबर २००७ (UTC)

You may want to look at Template:माहितीचौकट क्रिकेटपटू संपूर्ण माहिती
Abhay Natu १८:२९, ७ डिसेंबर २००७ (UTC)

[संपादन] नवीन लेख

नमस्कार, मला इंग्लिश चित्रपट नामसूची या वर्गात एक नवीन लेख द्यायचा आहे. नवीन लेख तयार केल्यानंतर त्याचा दुवा या वर्गात कसा देता येईल?राजेंद्र १२:१२, ८ डिसेंबर २००७ (UTC)

लेखाच्या शेवटी [[वर्ग:इंग्लिश चित्रपट नामसूची]] असे लिहिले असता लेख आपोआप त्या वर्गात समाविष्ट होइल.
अभय नातू १८:२५, ८ डिसेंबर २००७ (UTC)

[संपादन] काय करावे

नमस्कार,

  • कुसुमाग्रज या पानावर त्यांच्या माहितीऐवजी त्यांच्या केवळ कविता देण्यात आल्या आहेत.याबाबत कॉपीराईटचा भंग झाला आहे काय? मी माहिती जमवत असलेल्या इंदिरा संत यांच्या लेखातही काही कवितांची उद्धरणे देता येतील काय?
  • शंका कुठे विचाराव्या याबाबत देखील साहाय्य हवे आहे.इथेच त्या विचारल्या तर चालतील का? दिनविशेषांबाबतची आपण केलेली सुचना मी विचारत घेतली आहे. कृपया आपले उत्तर इथेच द्यावे किंवा ताज्या संदेशाद्वारे द्यावे.
  • सदस्यांना असे संदेश कसे पाठवता येतील?
  • सही करण्याबद्दल देखील मला अधिक माहिती हवी आहे.त्याने कोणत्या गोष्टी साध्य होतात व ते का आवश्यक आहे याची माहिती द्यावी.

सौरभदा ०४:३४, १५ जानेवारी २००८ (UTC)

सौरभदा,
लेखक किंवा कवीचा लेखन प्रवास उलगडण्याच्या दृष्टीने भाषेचा अभ्यास समीक्षण तुलनात्मक समीक्षण करण्याच्या दृष्टीने उद्धरणे देणे योग्य आहे । सद्यस्थितितील कुसुमाग्रज लेख खरेच प्रताधिकार कायद्यातील नियमास धरून नाही ; दूसरे तर तशी प्रताधिकार मुक्ततेची परवानगी मिळवली तर तो विकिस्रोत या सहप्रकल्पात संपूर्ण लेखन जसेच्या तसे देता येते;विकिबूक्स या सहप्रकल्पात कौसुमाग्रजांच्या कविता शिकवता येतील तर विकिविद्यापीठ सहप्रकल्पात त्यांच्या कवितांबद्दलची प्रश्नोत्तरे अंतर्भूत करता येतील।
सुयोग्य लेखात गोविंद विनायक करंदीकर हा लेख उदाहरणा करिता पहावा ।
  • शंका कुठे विचाराव्या याबाबत देखील साहाय्य हवे आहे.इथेच त्या विचारल्या तर चालतील का?
शंका येथे मदतकेंद्रात ,चावडीवर आणि संबधीत लेखाविषयीच्या शंका लेखाच्या चर्चा पानावर तातडीच्या प्रबंधकीय मदती करिता प्रबंधकांच्या चर्चापानावर शंका विचारू शकता।
  • सदस्यांना असे संदेश कसे पाठवता येतील?
संबधीत सदस्यांच्या चर्चापानावर संपर्क करून
  • सही करण्याबद्दल देखील मला अधिक माहिती हवी आहे.त्याने कोणत्या गोष्टी साध्य होतात व ते का आवश्यक आहे याची माहिती द्यावी.
सही बद्दल अधिक माहिती Wikipedia:Signaturesयेथे वाचा .
Mahitgar ०५:४७, १५ जानेवारी २००८ (UTC)

[संपादन] लेख पुसणे

मुख्य सुची बघुनच नविन किल्ले टाकत आहे.

भेरवगड हा किल्ला पुसायचा असल्यास कसा करावा ?

रवि गोड्बोले १२:५९, २५ एप्रिल २००८ (UTC)

[संपादन] I would like to write in Marathi Wikipaedia

I am interested in writing for Marathi Wikipaedia. How should I go about it? I have become a member of this just now. Kindly help me.


Sharvari

[संपादन] suggestion

Dear Sir,


Today I read in the news paper about your site and immediately visited the same randomly.

THE SITE IS EXCELLENT.

I would like to suggest you as follows :

Please make a link which will give info of various projects for social awareness, science, automobiles, etc. made by school children, may be made available. This will help to children to learn more about the projects and also get inspired from it. Also will help to add G.K. of amny people.

Regards,


V S SHALIGRAM

This comment was posted on मदतकेंद्र by 219.65.43.160.


Thank you very much for your comment regarding this site. Would you kindly provide us the reference where you have read about this site. Regards, --कौस्तुभ समुद्र (चर्चा) १२:०४, १० मे २००८ (UTC)

[संपादन] क्रीडा(खेळ) हा विषय दाखल करणे

संपादक महोदय,

आपल्या लेख सुची मध्ये क्रीडा(खेळ) हा विषय दिसत नाही. कृपया करुन हा विषय आपण दाखल करुन सर्व सभासदांना ह्या विषयावर लेख लिहण्याची सुसंधि देणे.

धन्यवाद.

आपला हितैषी,

राजेंद्र नंदा.

नमस्कार राजेंद्र, आपण एखाद्या विशिष्ट खेळाबद्दल लिहू इच्छित असाल तर कृपया नवीन लेख तयार करावा. जर आपणांस अगोदरच अस्तित्वात असलेले लेख पहायचे असतील तर कृपया वर्ग:क्रीडा इथे जावे. धन्यवाद, --कौस्तुभ समुद्र (चर्चा) १२:०२, १० मे २००८ (UTC)

[संपादन] m.phil. research subject

iam doing m.phil.in economics pls can any one suggest me appropiate & challengig subject for  research.pls reply me at dineshm.joshi@yahoo.com

[संपादन] i want to write for wiki

do guide me. ram

प्रिय राम,

आपण मराठी विकिपीडियास भेट दिल्याबद्दल धन्यवाद.

आम्ही आपणास सूचित करू इच्छितो की, आपण सध्या विकिपीडियाचे सदस्य नसल्यामुळे आपला सध्याचा सहभाग संपूर्ण 'अनामिक' स्वरूपाचा न राहता आपल्या संगणकाचा IP पत्ता येथील पानांवर नोंदवला जातो.

आम्ही तुम्हाला सुचवू इच्छितो की आपण विकिपीडियाचे सदस्य व्हा. त्यामुळे आपली वैयक्तिक चर्चा, पसंती, पहार्‍याची सूची, योगदान इत्यादींची सहज नोंद होते. विकिपीडियावर संपादन करणे, संचिका चढवणे, संकेत स्थळांचा उल्लेख करणे सोपे होते. विकिपीडियावरील विविध सोयीचा फायदा आपल्याला मिळतो.

आपण "नवीन नोंदणी किंवा प्रवेश करा" या दुव्याचा उपयोग करून आपण आपले खाते उघडून सहकार्य कराल असा विश्वास आहे. विकिपीडियाची अधिक माहिती मदत मुख्यालय येथे उपलब्ध आहे व काही मदत लागल्यास कृपया मदतकेंद्राला भेट द्या. आपण {{helpme}} हा कोड आपल्या चर्चापानावर ठेवल्यास, आमचे संपादक स्वत: आपल्याशी संपर्क साधतील. कृपया विकिपीडियावर संपर्क साधताना चार (~~~~); वापरुन आपली सही नोंदवावी.

विकिपीडिया मदतचमू कौस्तुभ समुद्र (चर्चा) ०५:५२, ३ जून २००८ (UTC)

[संपादन] मी लिहिलेल्या लेखात चित्र कसे टाकावे?

मी लिहिलेल्या लेखात चित्र कसे टाकावे?

लेखामध्ये [[चित्र:<imagename>.<extension>]] असे लिहावे. उदा. [[चित्र:Yes.png]] लिहिल्यास असे दिसेल: चित्र:Yes.png
क.लो.अ. --कौस्तुभ समुद्र (चर्चा) १०:५९, ४ जून २००८ (UTC)


I want to know exact word or group of words equivalant to marathi words "Halkya Kanacha"

[संपादन] request

hello'i wish to get the full notes/information on mauritius in marathi written language as i cant't write marathi but i can read.please forward it to me on my e-mail address teemah_@yahoo.com

hi i want to show marathi language in my desktop. how can possible. i opened apali marathi.com but not shown marathi language . please find my problem.

[संपादन] how to send photo

Brpawar १५:४५, १८ ऑगस्ट २००८ (UTC)BHASKAR PAWARBrpawar १५:४५, १८ ऑगस्ट २००८ (UTC)pl let me know how to send photo for publiation in marathi wiki pedia, amd where to be send on line BRPAWAR


To upload new photographs on left hand side plese select संचिका चढवा in साधनपेटी. You need to have a user account and you need to be signed in.Please do ensure that photographs are copyright free and you declare so specifically in remarks there while uploading the photographs.
Alternatively you can upload photographs at विकिमीडिया कॉमन्स so the photographs can be commonly shared in other wiki projects more easily.
Thanks and Reagrds Mahitgar १६:१७, १८ ऑगस्ट २००८ (UTC)
To use uploaded pictures in an article, Check section #8 above this मी लिहिलेल्या लेखात चित्र कसे टाकावे?
अभय नातू १६:१२, १८ ऑगस्ट २००८ (UTC)

[संपादन] indian freedom fighters profiles written in marathi

I want indian freedom fighters profiles written in marathi..pls help

[संपादन] गाभरीचा / गाभरीचा पाऊस नावाचा मराठी सिनेमा

[मराठी शब्द सुचवा]

== ===गाभरीचा…=== ==


ही महाराष्टर् तील यवतमाळ भागातील भाषेत एक शिवी आहे.या शिवीचा वापर करून सतिश मनवर हे एक गाभरीचा पाऊस या नावाचा मराठी सिनेमा काढत आहेत

गाभरीचा पाऊस मध्ये सोनाली कुलकर्णी गिरीश कुलकर्णी ज्योती सुभाष अमान आत्तार विना जामकर हे कलाकार काम करत आहेत.हा सिनेमा दुष्काळी परीस्थीतीवर आहे

शमशुद्दीन नसिरूद्दीन आत्तार सभासद कर्. 3200

Sn attar ०७:०७, १ ऑक्टोबर २००८ (UTC) 00.38.00 1/10/2008

[संपादन] DNYA in marathi.

DNYA marathit kase lihawe

BHASKAR PAWAR


j~j = ज्ञ
see this for more details : बराहा मध्ये मराठी कसे टाइप करावे
Padalkar.kshitij १४:३९, २ ऑक्टोबर २००८ (UTC)


system wymiany linków SEO Tools SEO Tools SEO Tools tanie kredyty gotówkowe kreatyna Plaza 3 star hotel Los Angeles krynica noclegi Sejm Tyk