महत्त्वाचे: (1) देशाचा काही भाग युरोपबाहेर मात्र युरोपला लागून; (2) देश संपूर्णतः युरोपबाहेर मात्र युरोपशी राजकीय आणि सामाजिक संबंध; (3) युरोपबाहेरील लांबवरचे काही भाग या देशांच्या अखत्यारीत (Overseas Territorise); (4) स्वायत्त संस्थाने (Principalities). (5) स्वातंत्र्य घोषित मात्र आंतरराष्ट्रीय समुदायाकडून देश म्हणून मान्यता नाही.