|
|
मार्च २५
मार्च २५ हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील ८३ वा किंवा लीप वर्षात ८४ वा दिवस असतो.
[संपादन] सतरावे शतक
[संपादन] अठरावे शतक
[संपादन] एकोणिसावे शतक
[संपादन] विसावे शतक
[संपादन] एकविसावे शतक
- १२५९ - अँड्रोनिकोस दुसरा पॅलियोलोगोस, बायझेन्टाईन सम्राट.
- १२९७ - अँड्रोनिकोस तिसरा पॅलियोलोगोस, बायझेन्टाईन सम्राट.
- १८६७ - आर्तुरो तोस्कानिनी, इटालियन संगीतकार.
- १८६८ - विल्यम लॉकवूड, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.
- १९११ - जॅक रुबी, ली हार्वे ऑसवाल्डचा मारेकरी.
- १९२१ - अलेक्झांड्रा, युगोस्लाव्हियाची राणी.
- १९२५ - फ्लॅनरी ओ'कॉनोर, अमेरिकन लेखक.
- १९२८ - जिम लोवेल, अमेरिकन अंतराळयात्री.
- १९३२ - व.पु. काळे, मराठी साहित्यिक.
- १९४७ - एल्टन जॉन, इंग्लिश संगीतकार व गायक.
[संपादन] प्रतिवार्षिक पालन
मार्च २३ - मार्च २४ - मार्च २५ - मार्च २६ - मार्च २७ - (मार्च महिना)
|