साधनपेटीइतर भाषांमध्ये |
पु. ल. देशपांडे
पुरुषोत्तम लक्ष्मण (पु. ल.) देशपांडे (नोव्हेंबर ८, १९१९ - जून १२, २०००) हे एक उत्कृष्ट मराठी लेखक (बहुतांशी विनोदी), नाटककार, नट (रंगभूमी व चित्रपट), कथा व पटकथाकार, दिग्दर्शक आणि संगीतदिग्दर्शक होते. त्यांना महाराष्ट्राचे लाडके बहुरूपी व्यक्तिमत्व असे म्हटले जायचे. त्यांच्या आद्याक्षरांवरून महाराष्ट्रात ते प्रेमाने पु. ल. म्हणून ओळखले जातात.
[संपादन] जीवनमुंबईत जन्मलेले पु ल, पुण्याच्या फर्ग्युसन महाविद्यालयात आणि सांगलीच्या विलिंग्डन महाविद्यालयात शिकले. ४० च्या दशकात साहित्यक्षेत्रात पदार्पण करण्यापूर्वी त्यांनी महाविद्यालयात शिक्षक या नात्यानेही काही काळ काम केले. ते १९४६ साली सुनीताबाईंशी विवाहबद्ध झाले. मराठी साहित्य व संगीतातील उत्तुंग योगदानाव्यतिरिक्त पु. लं.चे आकाशवाणी, दूरदर्शन, नाट्य व चित्रपट क्षेत्रातील कार्य लक्षणीय आहे. ते उत्तम संवादिनी वादक होते, तसेच त्यांनी काही चित्रपटांचे संगीत दिग्दर्शनही केले. पु. लं.चे १२ जून २००० रोजी वयाच्या ८१ व्या वर्षी पुण्यात निधन झाले. [संपादन] उल्लेखनीय
[संपादन] कार्य[संपादन] चित्रपट
[संपादन] लेख/कथा/कादंबरी[संपादन] विनोद
[संपादन] प्रवासवर्णन
[संपादन] व्यक्तिचित्रे
[संपादन] कादंबरी (अनुवाद)
[संपादन] चरित्रगांधीजी (२ ऑक्टोबर १९७०) [संपादन] रंगमंच[संपादन] एकपात्री प्रयोग
[संपादन] नाटक
[संपादन] एकांकिका-संग्रह
[संपादन] लोकनाट्य
[संपादन] संदर्भ
[संपादन] बाह्यदुवेवर्ग: लेखक | मराठी लेखक | मराठी नाटककार | मराठी कवी | मराठी संगीतकार | मराठी नाट्यअभिनेते | मराठी चित्रपटअभिनेते | मराठी पटकथाकार | मराठी गायक | मराठी संवादलेखक | मराठी गीतकार | महाराष्ट्र राज्य वाङमय पुरस्काराने सन्मानित | साहित्य संमेलनाचे अध्यक्ष | महाराष्ट्र भूषण पुरस्काराने सन्मानित | साहित्य अकादमी पुरस्काराने सन्मानित | पद्मश्री पुरस्काराने सन्मानित | इ.स. १९१९ मधील जन्म | इ.स. २००० मधील मृत्यू | मराठी व्यक्ति | पु.ल. देशपांडे |
||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||