कातालान भाषा

कातालान IPA: [ˈkʰæ.təˌlæn] मूळ नाव:काताला(català IPA: [ˌkə.təˈla] किंवा [ˌka.taˈla]), ही स्पेनमध्ये बोलली जाणारी एक प्रमुख भाषा आहे. रोमान्स गटातील ही भाषा आंदोरा संस्थानाची राष्ट्रभाषा आहे. स्पेनमध्ये ही भाषा बालेआरिक बेटे, कातालोनिया आणि वालेन्सिया या संघांमध्ये, तसेच इटलीच्या सार्डिनिया बेटावरील ला’ल्ग्वार शहरात आणि नैऋत्य फ्रान्समध्ये बोलली जाते. वालेन्सिया संघात या भाषेचा वालेन्सियन भाषा[१] म्हणून उल्लेख केला जातो.

  1. http://en.wikipedia.org/wiki/Catalan_language#fff1ff_status_of_Valencian

system wymiany linków wymiana linkami SEO Tools SEO Tools system wymiany linków tanie kredyty gotówkowe kreatyna Plaza 3 star hotel Los Angeles krynica noclegi Sejm Tyk